आज दिनांक 03/05/2025या शुभ दिनी आदरणीय सौ.सोनाली ताई अहिरे यांनी त्यांच्या
( चिरंजीव युवान ) मुलाच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिचंवली येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपड्यांसाठी 5000/रुपये देणगी पाठविली संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व चिरंजीव युवान ला दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही आमच्या शाळेचे कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांच्या वतीने खुप खुप शुभेच्छा व सौ.सोनाली ताई या शाळेला नेहमीच सहकार्य व मदतीचा हात देत असतं असतात त्यांचे आपल्यातील दातॄत्व जपत समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी जी मदत केलात ती खरोखरच कौतुकास्पद आहे......आपण केलेली मदत योग्य ठिकाणी वापरली जाईल अशी आम्ही संस्थेच्या वतीने शब्द देतो आपण केलेल्या अतुल्य मदती बद्दल हि संस्था आपली खुप खुप आभारी आहे धन्यवाद मॅडम. 🙏🙏🙏🙏