राज्यातील अतिशय दुर्गम दुर्लक्ष आदिवासी ग्रामीण भागातील दुर्गमतेमुळे व शिक्षणापासून वंचित घटकांच्या विकासासाठी व त्यांच्यापर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानची स्थापना एक सेवाभावी संस्था म्हणून श्री. दिलीपकुमार जेठे यांनी केली. या संस्थेची सुरुवात एप्रिल २००४ मध्ये भिसेगाव, कर्जत या ठिकाणी मुलांचे वसतिगृह चालू करून केली गेली. कार्यक्षेत्रात आदिवासी भागातील गरीब व गरजू मुलांबरोबर शाळा व त्या मुलांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम काम हाती घेतले. या कार्यात मा.श्री.पुरुषोत्तम मारू यांचे सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन आणि पर्यावरणसंबंधी शिक्षण प्रसारासाठी ही संस्था कार्य करीत आहे. संस्थेच्या कार्यामुळे क्षेत्रातील दुर्लक्षित घटक शिक्षण क्षेत्रात येऊन, आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरजू मुलांना विशेष शिक्षण मिळवून देऊन त्यांना चांगले आयुष्य देता येते.
We believe quality education should come with quality infrastructure — without hidden fees. Our school offers a wide range of modern amenities, including Air Conditioning, School Bus Service, Comfortable Hostel Rooms, Coolers, Televisions, Water Filters, Solar Water Heaters, and 24/7 CCTV Surveillance — all provided at no additional charges.